हिंगोली जिल्ह्यातील हरभरा उत्पादक शेतकरी चिंतेत



नाफेडकडून हरभऱ्याची खरेदी सुरु नाही



हमाभावाने हरभऱ्याची खरेदी सुरु करण्याची शेतकऱ्यांची मागणी



नाफेडकडून हरभऱ्याची खरेदी सुरु न झाल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका



हिंगोली जिल्ह्यातील हरभरा उत्पादक शेतकरी अडचणीत



हरभऱ्याला हमीभाव 5 हजार 300 रुपयांचा, विक्री मात्र 4 हजार 100 रुपयांनी



यावर्षी राज्यात 29 लाख 20 हजार हेक्टरवर हरभऱ्याची लागवड



यंदा हरभरा पिकासाठी वातावरण चांगले



सध्या हरभरा 4 हजार 300 रुपये दरानं विक्री होत आहे.



नाफेडकडून हरभरा खरेदी केंद्र सुरु करण्याची शेतकऱ्यांची मागणी