कलिंगड उत्पादक शेतकरी अडचणीत



कलिंगडाच्या दरात मोठी घसरण



तळकोकणातील किलंगड उत्पादक शेतकरी संकटात



कलिंगडाला प्रतिकिलो 2 ते 5 रुपयांचा दर



सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका



गोवा बाजारपेठेत कर्नाटकमधून मोठ्या प्रमाणात कलिंगडाची आवक



सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही वर्षात कलिंगड लागवडीच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे.



दरवर्षी कलिंगडला 12 ते 15 रुपये किलोचा दर मिळत असतो



शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत



सध्या प्रतिकिलोला तीन ते पाच रुपयांपर्यतचा दर मिळत आहे.