महाराष्ट्रात 2018 ते 2022 मध्ये 28 लघु सिंचन प्रकल्प पर्ण झाले



प्रकल्प पूर्ण झाल्यामुळं 1.28 लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली



प्रकल्पाबाबत जलशक्ती राज्यमंत्री बिश्वेश्वर तुडू (Minister Bishweswar Tudu) यांनी राज्यसभेत माहिती दिली



महाराष्ट्रातील 26 प्रकल्पामुळं 314.71 हजार हेक्टरची अतिरिक्त सिंचन क्षमता



2016 मध्ये पंतप्रधान कृषी सिंचाई योजना-वेगवान सिंचन लाभ कार्यक्रमाचा प्रारंभ



पंतप्रधान कृषी सिंचाई योजनामुळं सिंचन क्षमता वाढली



प्रकल्प पूर्ण झाल्यामुळं शेतकऱ्यांना फायदा



महाराष्ट्रात 28 लघु सिंचन प्रकल्पाचे काम पूर्ण



प्रकल्प पूर्ण झाल्यामुळं शेतीला मदत



राज्यातील सिंचन क्षमता वाढली