रविकांत तुपकर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तुपकरांचे आंदोलन रविकांत तुपकर पोलिसांच्या वेशात दाखल झाले होते बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष कापूस आणि सोयाबीन प्रश्नावरुन तुपकर आक्रमक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन रविकांत तुपकरांची आक्रमक भूमिका 10 फेब्रुवारीपर्यंत रविकांत तुपकरांनी सरकारला दिला होता अल्टिमेटम अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा तुपकरांचा प्रयत्न बुलढाणा जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांची मोठी गर्दी तुपकरांच्या समर्थनार्थ शेतकरी रस्त्यावर