जालन्यातील शेतकऱ्याचा सेंद्रीय पपई शेतीचा यशस्वी प्रयोग दोन एकर पपई बागेतून सात लाखांचे उत्पन्न सेंद्रीय पपईची यशस्वी शेती जालना जिल्ह्यातील राणी उंचेगाव येथील नासिर शेख यांनी पपई शेतीतून घेतलं चांगल उत्पन्न सेंद्रीय पपईला मिळाला 15 ते 18 रुपये प्रति किलोचा दर नासिर शेख यांनी मल्चिंगचा वापर केला योग्य नियोजन करुन त्यांनी भरघोस उत्पादन घेतलं आत्तापर्यंत त्यांना चार लाखांचे उत्पन्न मिळाले योग्य मार्गदर्शन आणि घेतलेल्या मेहनतीमुळे चांगले उत्पन्न मिळाल्याची माहिती शेख यांनी दिली राज्यासह देशातील इतर राज्यातही सेंद्रीय पपईला मोठी मागणी आहे