बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खानचे हिंदी चित्रपटसृष्टीतील करिअर काही खास राहिलेले नाही.

मात्र तिचे वैयक्तिक आयुष्य अनेकदा चर्चेत राहिले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोहा अली खान लग्नाआधीच प्रेग्नंट झाली होती.

सोहा अली खानने कुणाल खेमूसोबत लग्नाच्या 7 महिन्यांनंतर एका मुलीला जन्म दिला.

सूत्रांच्या माहितीनुसार, सोहा अली खान लग्नापूर्वी कुणाल खेमूसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती

मीडिया रिपोर्ट्सनुसार, लिव्ह-इनमध्ये जाण्यापूर्वी सोहाने आई शर्मिला यांची परवानगी घेतली होती.

कुणाल खेमू आणि सोहा अली खान 7 वर्षे लिव्ह-इनमध्ये राहत होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सैफ अली खानला बहिण सोहा अली खानचे कुणालसोबतचे नाते पसंत नव्हते.

सोहा अली खान आणि कुणाल खेमू यांच्यातील अफेअर अनेक वर्षे चालले

सोहा अली खान बॉलीवूडमधील एका मोठ्या कुटुंबातील आहे.