अभिनेत्री अवनीत कौर सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते.

अवनीतने अलीकडेच तिहे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या ड्रेसमध्ये अवनीत खूपच सुंदर दिसत आहे.

अवनीतचा हा लूनक तिला खूपच स्टनिंग दिसत आहे.

अवनीतचा हा लूक चाहत्यांना देखील खूपच आवडला आहे.

अवनीतने हे फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड करताच चाहत्यांनी देखील हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोशूटसाठी अनवीतने वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.

फोटोशूटवेळी तिच्या चेहऱ्यावर एक मस्त स्माईल दिसत आहे.

अवनीतचा हा ड्रेस देखील चाहत्यांना खूपच आवडलाय.

अनवीतने कानात फुलाच्या आकाराचा दागिणा घातला असून त्यामध्ये मोती असल्याचे ते खूपच सूंदर दिसत आहे.