गेल्या पाच वर्षांत तांदळाचे भाव सातत्याने वाढत आहेत.



गेल्या पाच वर्षांत तांदळाच्या दरात सुमारे आठ रुपयांनी वाढ झाली आहे.



2016 मध्ये तांदळाची किंमत (प्रतिकिलो) 27.71 रुपये होती,



ती 2021 मध्ये 35.65 रुपये झाली आहे



तांदळाची किंमत 2017 मध्ये (प्रतिकिलो) 29.57 रुपये,



2018 मध्ये 30.09 रुपये,



2019 मध्ये 32.09 रुपये



2020 मध्ये 35.26 रुपये होती.



अन्न मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.