मराठी सिनेसृष्टीतील ‘अप्सरा’ अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. सोनाली उत्तम अभिनयसोबतच नेहमी तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. सोनाली तिच्या लूककडे विशेष लक्ष देत असते. सोनालीने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहे. यात तिने लाल-गुलाबी रंगाचा फ्लोरल टॉप परिधान केलाय. या लूकचं वैशिष्टय म्हणजे त्यात ती तीचं मंगळसूत्र दाखवत आहे. (photo: sonalee18588/IG) (photo: sonalee18588/IG) (photo: sonalee18588/IG)