सुंदर ठिकाणी अथवा निसर्गाच्या सानिध्यात प्रपोज करा

मेरा प्रेम पत्र पढके...

सुंदर असं एक गिफ्ट द्या...

लंच किंवा डिनर डिप्लोमसी ...

भन्नाट कल्पना राबवा...

फिल्मी डायलॉगचा वापर ....

हात हातात घ्या अन्...नजर नजरेला भिडवा आणि आत्मविश्वासाने तिला प्रपोज करा.

आवडत्या व्यक्तीला एखादं गिफ्ट आणि त्या सोबत गुलाबाचं फुल देऊन प्रपोज करु शकता.

तसंच शायरी किंवा कविताचा वापर केला तर मग तुम्हाला प्रेमात यश मिळणं अधिक शक्य आहे.

मग अशा व्यक्तींसाठी काही खास मार्ग आहेत. या मार्गाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज करु शकता.