गेल्या पाच वर्षांत गव्हाचे भावही वाढले आहेत.



2016 मध्ये गव्हाची किंमत (प्रतिकिलो) 23.80 रुपये होती जी 2021 मध्ये वाढून 26.98 रुपये झाली.



गव्हाचे दर दरवर्षी सरासरी 1 रुपयांनी वाढले आहेत.



गव्हाची किंमत 2017 मध्ये 23.75 रुपये,



2018 मध्ये 24.74 रुपये,



2019 मध्ये 27.50 रुपये.



आणि 2020 मध्ये 28.22 रुपये होती.



केंद्र सरकारने 22 खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ झाल्याची माहिती दिली आहे.



ज्यामध्ये तांदूळ, गहू आणि मैद्याच्या किमती पाच वर्षांत किती आहेत याची माहिती आहे.