गव्हाच्या किंमतीत घट होण्याची शक्यता



मार्चच्या शेवटपर्यंत 25 लाख मेट्रिक टन गव्हाची विक्री होणार



मार्चच्या शेवटपर्यंत 25 लाख मेट्रिक टन गव्हाची विक्री करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे.



गव्हासह पिठाच्या किंमतीत देखील घसरण होण्याची शक्यता



रतीय अन्न महामंडळाकडे (FCI) गहू विक्रीची संपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे.



एफसीआयने मार्चअखेर 25 लाख टन गहू विक्रीकरण्याची योजना आखली आहे.



आत्तापर्यंत 12.98 लाख टन गव्हाची विक्री झाली आहे



गहू लिलावाची तिसरी फेरी 22 फेब्रुवारीला होणार



केंद्र सरकारच्या निर्णयाचा परिणाम देशातील गहू आणि पिठाच्या किंमतीवर दिसून येत आहे



केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळं गव्हाच्या दरात किलोमागे 5 रुपयांपर्यंतची घट झाली आहे