शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची आज अकोला कारागृहातून सुटका



शेतकरी प्रश्नावरुन सरकारला इशारा



आता आर पार ची लढाई करणार असल्याचा तुपकरांचा इशारा



शेतकरी प्रश्नावरुन मागे हटणार नाही



शेतकरी प्रश्नावरुन सरकारवर तुपकरांची टीका



हे सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे



11 फेब्रुवारीला तुपकरांसह 25 कार्यकर्त्यांना केली होती अटक



कापूस सोयाबीनसह पीक विम्याच्या मुद्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक



पोलिस आणि कार्यकर्ते यांच्यात संघर्ष देखील झाला होता, त्यानंतर तुपकरांना अटक केली होती.