यंदा कापसाच्या दरात (Cotton Price) मोठी घट झाली आहे



कापसाच्या दरात घट झाल्यानं शेतकऱ्यांना फटका



सरकारनं कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, नंदूरबारमध्ये आम आदमी शेतकरी संघटनेची मागणी



मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापसाच्या दरात (Cotton Price) मोठी घट



दर वाढत नसल्यानं शेतकऱ्यांनी कापसाची विक्री थांबवली आहे



सरकारनं कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत करावी आम आदमी शेतकरी संघटनेची मागणी



लागवड जरी जास्त झाली असली तरी कापसाच्या दरात मात्र मोठी घसरण झाली आहे



कापसाच्या दरात कधी वाढ होणार या प्रतिक्षेत राज्यातील शेतकरी आहेत



सध्या शेतकऱ्यांनी कापसाची विक्री थांबवली आहे



कापूस दरातील या अनिश्चिततेचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका