बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.



आलियानं नुकतेच तिच्या नव्या फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत.



आलियानं शेअर केलेल्या या फोटोला काही वेळेतच एक लाखापेक्षा अधिक लाइक्स मिळाले.



सिल्क साडी, खड्यांचे कानातले आणि केसांमध्ये गुलाब अशा लूकमधील फोटो आलियानं शेअर केले आहे.



आलियानं नेसलेली ही साडी अमी पटेलने डिझाईन केली आहे.



फोटो शेअर करून आलियानं कॅप्शनमध्ये लिहिले, 'आ रही है गंगू'



आलियाचा ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट 25 फेब्रुवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.



आलियाच्या चाहत्यांनी तिच्या फोटोला पसंती दिली आहे