1 जानेवारीला देशात गव्हाचा विक्रमी साठा होणार देशात गव्हाचे मोठे उत्पादन सरकारकडून गव्हाची मोठ्या प्रमाणावर खरेदी सरकारकडून मोठ्या प्रमाणावर गव्हाची खरेदी गव्हाचे विक्रमी उत्पादन तर देशात डाळींची कमतरता केंद्र सरकारनं गव्हाच्या साठ्याबाबत ताजी आकडेवारी जाहीर केली 1 जानेवारी 2023 पर्यंत देशात 15.3 दशलक्ष टन गव्हाचा साठा असणार देशात गव्हाच्या साठ्याची आकडेवारी समाधानकारक किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी गव्हाची निर्यातबंदी यावर्षी गव्हाची विक्री खरेदी होणार सरकारकडून गव्हाची मोठ्या प्रमाणावर खरेदी