राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाची हजेरी पावसामुळं रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता राज्यात अवकाळी पाऊस अवकाळी पावसामुळं शेतकरी चिंतेत राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस वाशिम जिल्ह्यात दोन दिवसापासून पावसाची हजेरी पावसामुळं नंदूरबारमध्ये कापूस, केळीसह रब्बी पिकांना धोका नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर आणि शाहादा परिसरात जोरदार पाऊस झाला आहे बुलढाणा जिल्ह्यात जोरदार पाऊस, कांद्यासह हरभऱ्याचे नुकसान