देशात यंदा कापसाचं पुरेसं उत्पादन होणार



देशात कापसाचं चांगल उत्पादन होण्याचा केंद्र सरकारचा अंदाज



नैसर्गिक संकट येऊनसुद्धा देशात कापसाचं (Cotton) पुरेसं उत्पादन होण्याचा अंदाज



देशात यंदा 341.91 लाख गाठी कापसाचे उत्पादन होण्याचा अंदाजे असल्याची माहिती केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश यांनी दिली.



देशात अंदाजे कापसाचा वापर हा 311 लाख गाठी



2017-18 साली कापसाचे विक्रमी उत्पादन झाले होते.



2017-18 साली कापसाचे 370 लाख गाठी इतके उत्पादन



2022 ते 2023 या काळात देशात 341 लाख गाठी कापसाच्या उत्पादनाचा अंदाज



कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील



अत्याधुनिक तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देऊन कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी प्रयत्न