बदलत्या वातावरणाचा गुलाबाला मोठा फटका



ढगाळ वातावरणामुळं रोगांचा प्रादुर्भाव वाढला



गुलाबावर रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यानं शेतकरी चिंतेत



गुलाबाच्या दरात घसरण



गुलाबासह इतर पिकांना बदलत्या वातावरणाचा मोठा फटका



हिंगोली जिल्ह्यात ढगाळ वातावरणाचा गुलाब पिकावर परिणाम



हिंगोली जिल्ह्यातील गुलाब उत्पादक शेतकरी चिंतेत



सध्या गुलाबाचे दर घसरले आहेत



रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानं पुढील बहरात गुलाबाचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटणार



आठ दिवसांपासून निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणानं गुलाब फुल शेतीला मोठा फटका