हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता, नियोजन करण्याचं कृषी विभागाचं आवाहन



ढगाळ वातावरणाचा हरभऱ्यावर परिणाम



शेतकऱ्यांना योग्य ते नियोजन करण्याचं कृषी विभागाचं आवाहन



ढगाळ वातावरणामुळं हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता



शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना केल्यास कमी खर्चात किडींचे नियंत्रण होऊ शकते



कामगंध सापळ्यामध्ये पतंग आढळल्यास किटकनाशकाची फवारणी करावी



पाच टक्के निंबोळी अर्काची किंवा अझेंडिरेक्टिन 300 पीपीम पाच मिली प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी.



फवारणी करताना योग्य ती काळजी घ्यावी, कृषी विभागाचं आवाहन



ढगाळ वातावरणामुळं हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता



पिक फुलोरा आणि प्रामुख्याने घाटे अवस्थेत असताना घाटेअळी पडल्यास नुकसान होते.