अयोध्येतील भव्य राम मंदिराची सर्वत्र चर्चा आहे.

22 जावेनारीला मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेचा भव्य कार्यक्रम होणार आहे.

हिंदू धर्मात प्रयेक देवी-देवतांचे एक शस्त्र असल्याचे सांगितले.

जसे हनुमानाचे शस्त्र गदा आणि प्रभू श्रीरामाचे धुष्यबाणा आहे.

फोटो किंवा मूर्तीत आत्ता पर्यंत आपण श्रीराम याना धनुष्यबानासोबतच पहिले.

धर्म ग्रंथ नुसार प्रभू श्रीराम हे उत्तम होते.

यजुर्वेदातीळ उपवेदात 'धनुर्वेद' मध्ये शक्तिशाली धनुष्याचे वर्णन मिळते.

यात श्रीराम यांच्या धनुष्याबद्दलही सांगितले आहे.

प्रभू श्रीराम यांच्या धनुष्याचे नाव कोदण्ड असल्याचे सांगण्यात येते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.