मालदीव आशियातील सर्वात छोटा आणि भारताचा शेजारी देश आहे.

सत्तांतराने मालदीव चर्चेत आहे.

आता काही दिवसांपूर्वी मोहम्मद मुइज्जू राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकले आहेत.

हा देश कधी काळी हिंदू बहुल होता.

इथे हिंदू राजा शासन करत होते.

नंतर मालदीव बौद्ध धर्माचं केंद्र बनले.

इथे चोळ राजाने देखील राज्य केले आहे.

नंतर मालदीव हळू हळू मुस्लिम राष्ट्र होत गेले.

आज मुस्लिम धर्म हाच मालदीव चा शासकीय धर्म आहे.

आज इथे मोठ्या संख्येने मुस्लिम नागरिक राहतात.