हिंदू सनातन धर्मात सूर्याशी संबंधी अनेक सण साजरी करण्याची परंपरा आहे.

या दिवशी सूर्यदेव उत्तरायण होतात आणि देवभूमीवर सकाळ होते असे म्हटले जाते.

पण मकर संक्रांत आणि सूर्याचा काय संबंध आहे तुम्हला माहितीये का?

सूर्य जेव्हा मकर राशीत येतो तेव्हा मकर संक्रांत साजरा केली जाते.

मकर संक्रांत हा मराठी वर्षाचा शेवटचा सण असतो.

पंचांगानुसार मकर संक्रांत 14 जानेवारीला साजरी केली जाते.

पण, काही वर्षांपासून हा सण 15 जानेवारीला साजरी केला जातोय.

शस्त्रानुसार या दिवशी दान करण्यास खूप महत्व असल्याचे सांगितले जाते.

असे म्हटले जाते की या दिवशी दान केलेल्या वस्तू दुपटीने वाढतात.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.