हिंदू धर्म ग्रंथात श्रीराम यांच्या रंगांचे वर्णन केलेय.

जाणून घ्या कसे होते अयोध्येचे प्रभू श्रीराम

रामायणानुसार प्रभू श्रीराम यांचा चेहरा चंद्रासमान असल्याचे सांगण्यात येते.

तसेच सौम्य, कोमल आणि सुंदर असल्याचाही उल्लेख आढळतो.

प्रभू श्रीराम यांचे डोळे कमळासारखे असल्याचेही सांगितले जाते.

तसेच रामायणानुसार श्रीराम यांचे केस लांब आणि चमकदार होते.

त्यांच्या ओठांचा रंग उगवत्या सूर्याप्रमाणे लाला होता.

कान सुंदर आणि सुशोभित होते.

श्रीराम यांचे हाथ गुडघ्या पर्यंत यायचे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.