महिलांना तर एकट्याने प्रवास करणे अधिक भीतीदायक वाटू शकते एकट्याने प्रवास करत असतांना अनेकदा आपल्याला भीती वाटते प्रवासाला निघण्याआधी प्रवासाचे वाहन योग्य स्थितीत आहे का? रेल्वेने प्रवास करणार असाल तर तिकीट बुकिंग झाले आहे का? हे तपासून पहा अनोळखी शहरात प्रवासाला जाणार असाल तर तेथे राहण्याची व्यवस्था योग्य असल्याची खात्री करा प्रवासाला निघताना संबंधित शहराचे माहिती पुस्तक वा नकाशा जवळ असू द्या प्रवासाला निघण्यापूर्वी अवश्यक वस्तू घेतल्या का याची खात्री करा परदेशात प्रवासाला जाणार असाल तर त्या देशातील नियमांची माहिती करून घ्या विदेशात लवकर मदत मिळणे कठीण होऊ शकते. अनोळखी व्यक्तींशी बोलणे टाळा