प्रदूषणामुळे हवेची पातळी ढासळते



अशात प्रदूषित हवा जेव्हा केसांच्या कॉन्टॅक्टमध्ये येते तेव्हा



प्रदूषणामुळे स्काल्पची त्वचा रखरखीत होते आणि केस ड्राय होतात



ड्रायनेस, म्हणजेच कोरडेपणामुळे डँड्रफची समस्या उद्भवते



ज्यानंतर केसगळती सुरू होते



प्रदूषणापासून केसांची काळजी घेण्यासाठी या टिप्स फॉलो करा



केसांना तेल लावू नका



बाहेर पडण्याआधी केस स्कार्फने बांधून घ्या



शाम्पूचा वापर कमी करा