विमान प्रवासात सुरक्षिततेवर विशेष लक्ष दिले जाते अशा अनेक वस्तू आहेत ज्या विमान प्रवासात सोबत नेण्यास बंदी आहे एक असे फळ आहे जे आपण विमान प्रवासात सबोत घेऊन जाऊ शकत नाही खुप कमी प्रवाश्यांना हे नियम माहित आहेत विमान प्रवासात नारळ तुम्ही तुमच्या सोबत घेऊन जाऊ शकत नाही तुम्ही ही विचार करत असाल की नारळात असे काय आहे? वाळलेले नारळ हे उष्ण असते त्यामुळे ते विमान प्रवासात नेण्यास मनाई आहे कच्चे नारळ देखील विमान प्रवासात नेण्यास मनाई आहे काडेपेटी, लायटर या सारख्या वस्तु विमान प्रवासात नेण्यास बंदी आहे विमान प्रवासात नशेचे पदार्थ नेण्यास देखील मनाई आहे.