मुलांचे संगोपन करणे ही प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे.

मुलं ऐकत नसेल तर या काही पद्धती अवलंबा.

ज्यामुळे मुलं तुमचे ऐकायला लागेल.

ज्यामुळे मुलं तुमचे ऐकायला लागेल.

मुलं ऐकत नसेल तर त्याला समजावून सांगा.

मुलाने काय करावे आणि काय करू नये, हे त्यांना सांगा.

तुम्ही एखादी गोष्ट समजावून सांगितल्यावर खात्री करून घ्या की गोष्ट त्यांना कळली आहे.

त्यांना शिव्या देणे , रागावणे बंद करा.

त्यांना चांगल्या लोकांमध्ये घेऊन जा.

त्यांना चांगल्या लोकांमध्ये घेऊन जा.

चुक केल्यावर चुक सुधारण्याकरता संधी द्या.

चुक केल्यावर चुक सुधारण्याकरता संधी द्या.

मुलं काही सांगत असेल तर दूर्लक्ष करू नका.

मुलं काही सांगत असेल तर दूर्लक्ष करू नका.