एकमेकांमध्ये थेट आणि स्पष्ट संवाद असावा.

एकमेकांच्या वेळेला महत्त्व देणे.

एकमेकांच्या वेळेला महत्त्व देणे.

जोडीदाराच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे.

एकत्र वेळ घालवणे.

एकत्र वेळ घालवणे.

आपल्या जोडीदारावर विश्वास असणे.

जोडीदाराबद्दलच्या भावना नेहमी स्पष्ट ठेवणे.

जोडीदाराबद्दलच्या भावना नेहमी स्पष्ट ठेवणे.

प्रत्येक गोष्टीत जोडीदाराचे मत घेणे.

जोडीदार जे बोलत आहे ते काळजीपूर्वक ऐकणे.

जोडीदार जे बोलत आहे ते काळजीपूर्वक ऐकणे.

आपल्याला काय वाटते हे स्पष्टपणे बोलणे.

जोडीदाराला जाणून घेण्यासाठी सर्व प्रकारचे प्रश्न विचारणे.

जोडीदाराला जाणून घेण्यासाठी सर्व प्रकारचे प्रश्न विचारणे.