क्रिकेट खेळल्याने कार्डियो एक्सरसाईज होते आणि वेट लॉस होण्यास मदत होते.

शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी स्टॅमिनासोबतच सहनशक्ती देखील वाढते.

क्रिकेट खेळल्याने तुमचे शरीर तुमच्या नियंत्रणात राहते.

क्रिकेट खेळल्याने तुमचे शरीर तुमच्या नियंत्रणात राहते.

त्याचबरोबर शरीर लवचिक राहते.

क्रिकेट खेळल्याने तुमचा लठ्ठपणापासूनही बचाव होतो.

क्रिकेट खेळल्याने तुमचे शरीर मजबूत होण्यास मदत होते.

व्यवस्थापन कौशल्ये वाढते.

सामाजिक संवाद करण्याचे कौशल्य वाढते.

सामाजिक संवाद करण्याचे कौशल्य वाढते.