केळीच्या पानात जेवणाची चव वाढते.

केळीच्या पानात जेवणाची चव वाढते.

केळीच्या पानावर रोज जेवल्यास आपले केस चांगले होतात.

केळीचं पान जेवणासाठी वापरल्यास आपल जेवण हे नक्कीच रसायनमुक्त होईल.

केळीच्या पानात जेवणं हे पर्यावरणदृष्ट्याही खूप सुरक्षित असतं.

केळीच्या पानांमध्ये जेवल्याने पोटाची समस्या, अपचन, गॅसची समस्या, बुद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते.

केळीच्या पानात अनेक खनिजं ( पॉलीफेनॉल्स ) असतात.

केळीच्या पानात जेवायला वाढल्यास पदार्थ केळीच्या पानातील पॉलीफेनॉल्स शोषून घेतात आणि जेवणाद्वारे ते आपल्या शरीरात जातात.

नियमितपणे केळीच्या पानावर जेवण केल्यास त्वचा तजेलदार व टवटवीत राहते आणि त्वचेवर सुरकुत्या जाणवत नाहीत.

केळीच्या पानांमध्ये अँटिऑक्सिडंट गुणांचा समावेश असतो.

दूरच्या प्रवासात खाद्य पदार्थांना गुंडाळण्यासाठी केळीच्या पानांचा उपयोग केल्यास ते पदार्थ आरोग्यदृष्टया सुरक्षित राहतात.