हिंदू धर्मात मंत्रांना खुप महत्व आहे. (Photo Credit : Pixabay) अनेक असे मंत्र आहेत ज्याचा जप केल्याने (Photo Credit : Pixabay) जिवनातील अनेक विघ्न दूर होण्यास मदत होते. (Photo Credit : Pixabay) जाणून घ्या झोपतांना कोणत्या मंत्राचा जप करावा. (Photo Credit : Pixabay) झोप येत नसल्यास अच्युतं केशवं विष्णुं हरिं या मंत्राचा जप करावा. (Photo Credit : Pixabay) वाईट स्वप्न पडत असतील तर ॐ भूर्भुव: स्व: मंत्राचे म्हणावा. (Photo Credit : Pixabay) शत्रु पासुन वाचण्यासाठी मुकुन्दे मंत्राचा जप करावा. (Photo Credit : Pixabay) ॐ गं गणपते नम: मंत्राचा जप केल्याने मन शांत होते. (Photo Credit : Pixabay) ऊं सा ता मा मंत्रांचा जप केल्याने शांत झोप येते. (Photo Credit : Pixabay) टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : Pixabay)