रोज सकाळी कोमट पाण्यामध्ये मध आणि लिंबू मिसळून पिणे हे आपल्या आरोग्यासाठी फारच उपयुक्त ठरू शकते. (Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

हे पेय केवळ शरीरासाठी फायदेशीर नसून त्याचा उपयोग वजन कमी करण्यासाठी आणि आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठीदेखील होतो. (Photo credit: Unsplash)

हिवाळ्याचा, थंडीचा त्रास होऊन आपल्याला सतत काही न काही छोटे-मोठे आजार होतच असतात. (Photo credit: Unsplash)

त्यामुळे अशा वातावरणाचा सामना करण्यासाठी रिकाम्या पोटी जर सकाळी लिंबू पाणी फायदेशीर ठरू शकते (Photo credit: Unsplash)

तुम्ही एक ग्लास कोमट पाण्यात थोडं लिंबू आणि एक छोटा चमचा मध मिसळून प्यायला तर त्याचा फायदा तुमच्या शरीराला होण्यास मदत होऊ शकते. (Photo credit: Unsplash)

पचनासाठी उपयुक्त ठरत (Photo credit: Unsplash)

विटामिन सी युक्त आहे (Photo credit: Unsplash)

लिंबू पाणी पिल्याने हायड्रेशन होत (Photo credit: Unsplash)

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर (Photo credit: Unsplash)

किडनीचे आरोग्य चांगले ठेवते (Photo credit: Unsplash)

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. (Photo credit: Unsplash)