पपईचे दुध :

पपईच्या फायद्यांबाबत अनेकांना माहित आहे. (Photo Credit : Pixabay)

पण, पपईच्या दुधाचे देखील फायदे आहेत आसे आरोग्य तज्ज्ञ सांगतात. (Photo Credit : Pixabay)

पपेन :

पपईच्या दुधापासून पपेन तयार करता येते. (Photo Credit : Pixabay)

यावर आखिल भाारतीय फळ संशधन काम करतेय.

(Photo Credit : Pixabay)

पपेनचा उपयोग :

पपेनचा वपर हा औषधांपासून सौदर्यप्रसाधनांपर्यत सर्वच गौष्टींमध्ये केला जातो. (Photo Credit : Pixabay)

पपईचे उत्पादन :

सध्या एका हेक्टरमध्ये पपई लागवडीसाठी सुमारे तीन लाख रूपये खर्च येतो. (Photo Credit : Pixabay)

आठ ते दहा लाखांची फळे निघतात.

(Photo Credit : Pixabay)

पपेनला चांगली किंमत :

पण हेच पपेन उत्पादनासाठी प्रयत्न केल्यास एका हेक्टरमधून अडीच ते तीनशे लिटर पपई दुध काढता येते. (Photo Credit : Pixabay)

ज्याची बाजारात किंमत 150 रू. प्रति लिटर एवढी आहे.

(Photo Credit : Pixabay)

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

(Photo Credit : Pixabay)