घराच्या अंगणात तुळशीचे रोप लावणे शुभ असते. (Photo Credit : Pixabay) घराच्या उत्तर-पूर्व किंवा पश्चिम दिशेला तुळशीचे रोप लावता येते. (Photo Credit : Pixabay) घराच्या दक्षिण दिशेला तुळशीचे रोप लावू नये कारण ती पितरांची दिशा आहे. (Photo Credit : Pixabay) रविवारी आणि एकादशीला तुळशीची पाने तोडू नयेत. (Photo Credit : Pixabay) चंद्रग्रहण, सूर्यग्रहण आणि सूर्यास्तानंतर तुळशीची पाने तोडू नका. (Photo Credit : Pixabay) घराची बाल्कनी उत्तर किंवा पूर्व दिशेला असेल तर तिथे तुळशीचे रोप लावू शकता. (Photo Credit : Pixabay) माता लक्ष्मी तुळशीत वास करते असे मानले जाते. (Photo Credit : Pixabay) तसेच कुबेराची दिशा उत्तरेकडे असते. (Photo Credit : Pixabay) या दिशेला तुळशीचे रोप लावल्याने धन, सुख आणि समृद्धी वाढते. (Photo Credit : Pixabay) टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : Pixabay)