पुंगीचा आवाज एकल की साप फणा हलवतो त्याला नाचणे असे म्हटले जाते.

साप बहिरा असूनही पुंगीच्या तालावर कसा नवचतो जाणून घ्या.

सापाला कान नसल्याने तो पुंगीचा आवाज ऐकू शकत नाही.

गारुडी त्याची पुंगी ज्या प्रकारे फिरवतो त्यानुसार साप त्याचे शरीर हलवतो.

गरुडाच्या पुंगीवर काचेचे तुकडे चिटकवलेले असतात.

पुंगीवर सूर्याची किरणे पडल्यावर ते तुकडे चमकतात त्यामुळे साप त्याचे शरीर हलवतो.

गारुडी जेव्हा पुंगी वाजतो तेव्हा सापा त्या चमकणाऱ्या काचेच्या तुकड्यांकडे आकर्षित होतो.

त्यामुळे सर्वांना वाटते की, साप नाचतो.

नाचताना सापाने फणा काढणे ही सामान्य बाब आहे.

सापाला जेव्हा धोका जाणवतो तेव्हा तो त्याचा फणा काढतो.