आचार्य चाणक्य यांची नीती देखील त्यांच्या सारखीच महान आहे. चाणक्य यांनी त्यांच्या एका नीतीत असे सांगितले आहे की, 7 प्रकारच्या प्राण्यांना झोपेतून जागे करणे म्हणजे मोठे संकट ओढवून घेण्यासारखे आहे. चाणक्य यांचे म्हणणे आहे की, राजाला झोपेतून उठवले तर, तो क्रोधीत होऊन तुम्हाला कोणतीही शिक्षा करू शकतो. झोपलेल्या वाघाला चुकूनही उठवायला जाऊ नये. साप जर विश्रांती घेत असेल किंवा गाड झोपेत असेल तर त्याला सतावू नये. लहान मुल जर घरात झोपले असेल तर ज्याला जागे करू नये. कुत्र्याला झोपेतून उठवणे घटक ठरू शकते. मूर्ख प्राण्याला झोपेतून उठवल्यास तुमचा त्रास वाढू शकतो.