1

रक्तदाब नियंत्रित ठेवण्याचे कामही लाह्या करतात, त्यामुळे नियमित लाह्या खाव्या.

2

मळमळ,उलट्या अशा पोटासंबंधीत आजारांवर लाह्या फायदेशीर आहेत.

3

उपाशी पोटी लाह्या खाल्ल्याने ॲसिडिटी होत नाही.

4

हाडांना बळकटी देण्यासाठी आणि सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यांनी रोज लाह्या खाव्या.

5

लाह्यांच्या नियमित सेवनामुळे हृदय व रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारते.

6

दातांच्या मजबूतसाठी आणि केसांच्या वाढीसाठी लाह्या खाव्या.

7

लाह्या खाल्ल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.

8

चेहऱ्यावरील सुरकुत्या, वांगाचे डाग कमी करण्यासाठी लाह्या उपयुक्त ठरतात.

9

लाह्या खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुरळीत होते.

10

लाह्या खाल्ल्यामुळे शरीरातील चरबी वाढत नाही आणि वजन कमी करण्यास मदत होते.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.