तुम्हाला माहितीये का सांता क्लॉजचे खरे नाव काय आहे?

दरवर्षी २५ डिसेंबरला ख्रिसमस साजरा केला जातो.

ख्रिसमस म्हटलं की, सर्वांच्या डोळ्यासमोर लाला कपड्यातील सांता येतो.

सांता क्लॉजचं खरं नाव संत निकोलस असं होतं.

संत निकोलस खूप दयाळू होते त्यांना लोकांची मदत करायला खूप आवडायचे.

संत निकोलसचे राहणीमान सर्व सामान्य माणसांसारखेच होते.

ते रोज रात्री गरिबांच्या घरात कपडे आणि खाण्याचा वस्तू ठेवायचे.

त्यांच्या दयाळूपणाची चर्चा जगभरात पोहोचली त्यानंतर लोक त्यांना संत म्हणू लागले.

सांता विषयी विचार करायला लावणारी गोष्ट म्हणजे ते लाल रंगाचे कपडे परिधान करत नव्हते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.