भारतातील मोठ्या शहरांत सोन्याचे भाव किती असा प्रश्न पडतो
आज कुठल्या शहरात कसे भाव आहेत पाहूयात.



दिल्लीत सोन्याचे भाव ६३५७० प्रती १० ग्रॅम आहे.



मुंबईत सोन्याचे भाव ६३७३० प्रती १० ग्रॅम आहे.



पुण्यात सोन्याचे भाव ६२४१० प्रती १० ग्रॅम आहे.



कोलकाता मध्ये सोन्याचे भाव ६४८९० प्रती १० ग्रॅम आहे.



चेन्नई मध्ये ६२४५० प्रती १० ग्रॅम आहे.



अहमाबाद मध्ये ६२२७० प्रती १० ग्रॅम आहे.