गुप्त वंशापर्यंत अखंड भारतात सध्या अस्तित्वात असलेले १३ देश होते. पूर्वेकडील राज्यांनी हल्ला चढवल्याने यापैकी इराण, थायलंड, कंबोडिया, इंडोनेशिया, मलेशिया आणि तिबेट अखंड भारतापासून वेगळे झाले. गुप्त वंशानंतर सध्या अस्तित्वात असलेले कोणते कोणते देश अखंड भारतात होते पाहुयात