काही दिवसांपूर्वीच वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यू ची लिस्ट जारी केली गेली आहे.



भारत हा इ.पू. २००० पासून होता.



यादीमध्ये भारत सर्वात प्राचीन देशांमध्ये ७ व्या नंबर वर आहे.



भारताच्या आधी ६ देशांची निर्मिती झाली होती.



जगातील सर्वात प्राचीन देश इराण आहे जो इ.पू ३२०० मध्ये बनला.



दुसऱ्या स्थानी मिश्र म्हणजेच इजिप्त हा देश आहे जो इ.पू. ३२०० इतका प्राचीन आहे.



यानंतर यादीत व्हिएतनाम आणि अर्मेनिया सारखे देश सामील आहेत.



इ.पू २३३३ मध्ये बनलेला उत्तर कोरिया यादीत ५ व्या स्थानी आहे



६ व्या नंबर वर चीन देश आहे जो ई.पू २०७० मध्ये बनला होता.