भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या वेळी भारतात फक्त १४ राज्य अस्तित्वात होते.



स्वातंत्र्यानंतर कायद्यातील तरतुदींनुसार काही वर्ष नवीन राज्य भारतात अस्तित्वात येत राहिले.



१७ डिसेंबर १९४८ रोजी हैदराबाद भारताचा हिस्सा बनला.



१६ ऑगस्ट १९६२ ला पुदुच्चेरी भारतात सामील झाले.



काश्मीर ऑक्टोबर १९४७ मध्ये एका कराराने भारतात सामील झाले.



जुनागढ मध्ये लोक मत घेण्यात आले. भारतात सहभागी होण्याचे बहुमत लोकांमधून मिळाल्याने
फेब्रुवारी १९४८ पासुन जुनागढ भारताचा हिस्सा बनले.



डिसेंबर १९४८ पासुन गोवा भारताचा हिस्सा बनले.



१५ मे १९७५ पासुन सिक्किम भारतात सहभागी झाले.



१५ नोव्हेंबर १९४९ ला मनिपुर - त्रिपुरा भारतात विलीन झाले.