चाणक्य नीति मधील या गोष्टी कंगाल व्यक्तीलाही बनवतील धनवान. चाणक्य नीति मध्ये म्हटलंय की संकटाच्या वेळी लोकं कायम भटकतात आणि चुकीच्या मार्गाने जातात. आणि जो खराब परिस्थितीत इमानदारीने आपलं काम करतात त्यांची मेहनत वाया जात नाही. चाणक्य नीति नुसार आपली जबाबदारी योग्य वेळी पूर्ण जो करतो तो कधी अपयशी होत नाही. व्यक्तीचे कर्मच त्याच्या चांगल्या आणि वाईट वेळेचे कारण बनतात.