तुम्हाला माहित आहे का पाकिस्तानमध्ये पार्लमेंटला काय म्हणतात?

पाकिस्तान मधील संसद ही भारतासारखीच आहे.

पाकिस्तान मधील संसदेला मजलिस-ए-शूरा असे म्हणटले जाते.

राष्ट्रीय सभेला कौमी असेंबली असे म्हटले जाते.

उच्च सदन म्हणजे सिनेट ला आइवान-ए बाला असे म्हंटले जाते.

येथील संसदेत दोन्हीं सदनांसह राष्ट्रपती देखील सहभागी असतात.

पाकिस्तानमध्ये राष्ट्रपती येथील सर्वोच्च पदाधिकारी असतात.

येथे अनेक प्रक्रिया भारताप्रमाणेच होतात. तसेच मतदानाच्या आधारावरच मत प्राप्त केले जाते.

सध्या येथील संसद पाकिस्तानातील इस्लामाबादमध्ये आहे.

याआधी 1960 मध्ये ही कराचीत होती.