साबुदाणा जास्त प्रमाणात खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते.
हृदयाचे आरोग्य धोक्यात येते.
शरीरातील साखरेची पातळी वाढते.
पोटासंबंधित समस्या निर्माण होतात.
'लो बीपी' चा त्रास असलेल्या लोकांनी साबुदाणा खाल्ल्याने टाळा.
जास्त साबुदाणा खाल्ल्याने मेंदूवर नकारात्मक परिणाम होतो.
अति साबुदाणा खाल्ल्याने श्वास घेण्यास त्रास होतो.
'किडनी स्टोन'च्या रुग्णांनी साबुदाणा खाऊ नये.
साबुदाणामध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते त्यामुळे, लठ्ठपणाची समस्या उद्भवते.
छातीत दुखणे,डोकेदुखी हे त्रास जास्त साबुदाणा खाल्ल्याने होतात.