रेल्वेत मुख्य मार्गाव्यतिरिक्त मार्गाचे दोन प्रकार असतात.( Image Credit- Unsplash ) ज्यात पहिली आहे ब्रँच लाईन आणि दुसरी आहे ट्रंक लाईन. ( Image Credit- Unsplash ) छोट्या शहरांतील स्थानकांना मेन लाईनशी जोडण्याचं काम ब्रँच लाईनचं असतं. ( Image Credit- Unsplash ) राज्यातील एखाद्या जिल्हातून त्याच राज्याच्या राजधानीकडे येणारी ही लाईन असते. ( Image Credit- Unsplash ) यावर रेल्वेचा वेग 100 किमी प्रति तास ठेवला जातो. ( Image Credit- Unsplash ) रेल्वेच्या मुख्य मार्गाला मेन लाईन म्हटलं जातं. ( Image Credit- Unsplash ) मेन लाईन ही ट्रंक लाईनपेक्षा वेगळी असते. ( Image Credit- Unsplash ) यावर रेल्वेची वेगमर्यादा 100 ते 130 किमी प्रति तास असते. ( Image Credit- Unsplash ) सात मोठ्या शहरांच्या मार्गाला जोडणाऱ्या लाईनला ट्रंक लाईन म्हणतात. ( Image Credit- Unsplash ) दिल्ली, मुंबई, कोलकत्ता, चेन्नई, गुवाहाटी, नागपूर ही शहरं त्यात येतात. ( Image Credit- Unsplash )