ग्लोबल एनसीएपी ( Global New Car Assessment Program) ही एक संस्था आहे. PC: globalncap.org ही संस्था कारची क्रॅश टेस्ट करून रेटिंग देते. PC: globalncap.org 1978 मध्ये एनसीएपीने अमेरिकेत पहिल्यांदा कारची क्रॅश टेस्ट केली. PC: globalncap.org कार कंपन्यांसाठी ग्लोबल NCAP रेटिंग खूप महत्वाची आहे. PC: globalncap.org रेटिंग मिळाल्याने कारचे चांगले मार्केटिंग होते. PC: globalncap.org ही संस्था कारची वस्तुनिष्ठ क्रॅश टेस्ट करते. PC: globalncap.org