वजन कमी करण्यासाठी आहारात फळांचा अधिक समावेश करावा.



लठ्ठपणा कमी करण्यासाठी अननसाचे सेवन केले पाहिजे.



अननसामुळे वजन कमी होते आणि हाडे मजबूत होतात.



अननसात कॅलरी कमी आणि कार्बोहायड्रेट कमी असल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.



यामध्ये उच्च ब्रोमेलेन फायबर आढळते, ज्यामुळे पचनक्रिया मजबूत होते.



हाडे मजबूत करण्यासाठी अननसाचे सेवन करावे.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.



(Photo Credit : Unsplash.com)