करण जोहरनं 'बेधडक या नव्या चित्रपटाची घोषणा केली



या चित्रपटातून शनाया कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.



शनाया ही अभिनेता संजय कपूरची मुलगी आहे.



अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण करण्याआधी शनायाने दिग्दर्शन केले



‘गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल’ या चित्रपटामध्ये असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम



शनाया अवघ्या 22 वर्षांची आहे.



तिचा जन्म 3 नोव्हेंबर 1999 रोजी मुंबई येथे झाला



बी- टाऊनमध्ये पदार्पण करण्याआधीच शनायानं तिचा चाहतावर्ग निर्माण केला